Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

UPI द्वारे पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली..

 

आपला ई पेपर



जर तुम्ही GPay...Amazon...Pay, PayTm..आणि... Phone Pe अप्सद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे
सोशल मीडिया द्वारे अनेक माध्यमांनी पैशाच्या देवाण-घेवाणीवर विविध ॲप्स मार्केटमध्ये आले असून या मध्ये असलेले या द्वारे
जर तुम्ही GPay...Amazon...Pay, PayTm..आणि... Phone Pe सारख्या अप्सद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण RBI ने एक मोठी घोषणा केली आहे.RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI द्वारे
व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरणानंतर सांगितले की, UPI द्वारे पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. पण हे व्यवहार फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्ये करता येतील.
*

धक्कादायक दिवसाढवळ्या दगडाने ठेचून एका तरुणाचा खून*

आपला ई पेपर
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/12/blog-post_62.html*

*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️

*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या