Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीच्या पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे (IG-cum-PCSC) आरोमा सिंह ठाकूर यांनी घेतले दर्शन

परळीत प्रभू वैद्यनाथाचे (IG-cum-PCSC) आरोमा सिंह ठाकूर यांनी घेतले दर्शन

 
परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथच्या दर्शनास सिकंदराबाद दक्षिण मध्य रेल्वेच्या महानिरीक्षक सह प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अरोमा सिंह ठाकूर (IG-cum-PCSC) आल्या होत्या. त्या दरम्यान देवल कमिटीचे ट्रस्ट वतीने आरोमा सिंह ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अमित प्रकाश मिश्रा वरिष्ठ पोनि भोलानाथ सिंग परळी रेल्वे पोनि पी.मीना सर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने जी एस सौंदळे सर व दैनिक मराठवाडा साथीचे संपादक बियाणी, राजस्थानी पोदार लर्न स्कूलचे सचिव बद्रीनारायण बाहेती,सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद दिसत आहेत.

*अबब परळीत साकारली  महाकाय अगडबंब चप्पल*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_8.html*
*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*


*परळीत पोदार लर्न स्कूल ला सिकंदराबाद झोनच्या मुख्य सुरक्षा आयुक्त आरोमा सिंह ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/ig-cum-pcsc_23.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या