Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या हैद्राबाद दर्शन सहलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग..

आपला ई पेपर प्रतिनिधी 

अंबाजोगाईच्या योगेश्वरी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांची दिवाळी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नुकतीच हैद्राबाद येथील सुप्रसिद्ध प्रमुख स्थळांना भेटी दिल्या.

हैद्राबाद दर्शन मधील किल्ले राजवाडे आणि निसर्ग यांचा जवळून अभ्यास करण्यासाठी अर्थातच एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात या अनुषंगाने योगेश्वरी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली होती.यात विद्यार्थ्यांनी सहलीमध्ये हैदराबाद येथील प्रमुख स्थळ, संग्रहालय यांना थेट भेट देऊन आनंद व्यक्त केला..यावेळी पाहिलेली स्थळे 

1) बिर्ला मंदिर 

2) बिर्ला तारांगण व विज्ञान संग्रहालय 

3) सालारजंग संग्रहालय

4) हुसेन सागर 

5) लुम्बिनी पार्क 

6 ) सचिवालय 


7) चारमिनार

9) मक्का मस्जिद

10) चौमल्ला पॅलेस

11) कार म्युझियम 


12) नेहरू zoo

13 ) गोवळकोंडा किल्ला 

14 ) statue of Equality

15)   इतर live film shooting of devarkonda

16) स्वामी रामानंद तीर्थ (स्वामीजींचे समाधीस्थळ)

17) रामोजी फिल्म सिटी

योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे व  गणपती व्यास, माणिकराव लोमटे, मुख्याध्यापिका सौ.अपर्णा पाठक, विभाग प्रमुख सुभाष शिंदे यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते

आदी स्थळांना भेटी दिल्या या संपूर्ण सहलीचे नियोजन शाळेचे शिक्षक व्ही एम राऊत, जी.जी.रत्नापारखी एस. के. डोरले,के. एस.सुवर्णकर बी. जे.सिंगारे, एन. डी.भद्रे वी,.सातपुते यांनी केले होते.

हेही वाचा 

परळीत नवसाला पावणाऱ्या...

*श्रीगणेश व मारुती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा उत्सवात संपन्न*

🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_75.html*

*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या