Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ड्युटीवर कार्यरत कर्मचाऱ्याने वसतिगृहात गळफास घेऊन केली आत्महत्या

 आपला ई पेपर अंबाजोगाई प्रतिनिधी


अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातून मनाला चटका लावणारी बातमी समोर येत आहे रुग्णालय परिसरात पीजी वस्तीगृह आहे या वस्तीगृहात कारकून या पदावर कार्यरत असणाऱ्या वैजनाथ आनंद काळे वय 45 वर्ष चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वस्तीगृहात असणाऱ्या एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

 या घटनेची खबर समजताच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरेसह इतर विभागातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी पीजी वस्तीगृहासमोर जमले यावेळी अनेक चतुर्थ कर्मचाऱ्यांनी आज सकाळी वस्तीगृहात वैजनाथ काळे यांची बोलणे झाले असल्याचे सांगत होते नेमके काळे यांनी आत्महत्या करण्याचे काय कारण असावे हे नातेवाईक आल्यानंतरच समजेल ड्युटीवर कार्यरत कर्मचाऱ्याने फाशी घेण्याची ही पहिलीच अंबाजोगाईच्या रुग्णालयातील घटना असल्याने रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांच्या पंचनाम्या नंतर शव विच्छेदन होईल काळे यांनी नेमके एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याची चौकशी 

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठता डॉक्टर खैरे यांनी घटनास्थळी येऊन त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली‌.घटनेची कारण अद्याप कळाले नाही नातेवाईकांच्या जबबानंतर समजेल काळे यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असल्याचे समजते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या