Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत अमेरिकेहुन खास वर्ग मित्रांसाठी उपस्थितीत दांम्पत्यचे.. कौतुक

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी


परळीतील श्रीसरस्वती विद्यालय 1981 वर्गमित्रचे 4 थे स्नेह मिलन उत्साहात संपन्न....

परभणीपासून जवळच असलेल्या कोकोनट रिसोर्ट येथे नुकतेच चंदुलाल बियाणी व मित्र मंडळाच्या संकल्पनेतून श्री सरस्वती विद्यालय 1981 वर्गमित्रांची स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी स्पेशल खास मित्रांसाठी अमेरिकेहून डॉ.विनायक लोणीकर दांम्पत्यांची विशेष उपस्थिती होती. तसेच यावेळी छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, परळी वैजनाथ, सेलु, भोकर, पुणे, नाशिक, नांदेड, हैद्राबाद, कुलबुर्गी येथूनही दांम्पत्य आले व आनंद घेतला. 

कोजागिरी पोर्णिमाचे औचित्य साधुन यावेळी रिसोर्ट येथे स्वीमिंग,रेन डान्स, अंताक्षरी,उखाने,गाणे, हौजी गेम, कविता अँकरद्वारे गेम घेवून आदीने परिसर उत्साहपूर्ण झाला होता.

यावेळी सर्वश्री चंदुलाल बियाणी, सतीश सारडा, किरण सारडा दामजी पटेल, हरि मोदानी, अॅड.गोविंद घुगे, ज्योती देशमुख, ज्योती शर्मा, सुशीला बांगर यांनी मनोगत व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. 

या कार्यक्रमास राजेंद्र लोढा, संजय सोनी, नितीन घोडके, दामजी पटेल, सुनिल सुरवसे, हरी मोदाणी, संतोष वट्टमवार, अॅड.गोविंद घुगे, इंजि.ओम बजाज, शिवाजी ठोंबरे, राजेश मुंडे, अरूण शिंदे, गोकुळ चांडक, सुशिला बांगर, ज्योती देशमुख, पुष्पा बलदवा, संजीवनी गोजमगुंडे, सुनिता कुरा, गीता मनियार, सुनिता मंठेकर, मंदा शेटे, भागवतकन्या टवानी, ज्योती शर्मा, लता लव्हराळे, लता मालपानी, लता कोरे, विजया बलदवा, स्वरूपा येचन तसेच सोबत सर्व कुटूंब असे 51 जण उपस्थित होते.

स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी सतीश सारडा, शिला डागा, संजय मोदी, शेखर परदेशी, अशोक ठोंबरे यांनी परिश्रम केले.

*🔴विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धीक असा सर्वांगीण विकास होतो -डॉ.संतोष मुंडे*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*


*🔴विज्ञान प्रदर्शनातून नव्या संकल्पनांचा वाव मिळतो -पो.नि.सलीम चाऊस*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

*🔴पोदार लर्न स्कूल मध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या