Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दैनिक मराठवाडा साथी च्या दिवाळी अंकाचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज प्रकाशन..


परळी / प्रतिनिधी
      दैनिक मराठवाडा साथी च्या दिपावली विशेषांकाचे राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी (ता.१२) सायंकाळी ६:०० वाजता प्रकाशन करण्यात येणार आहे. 
        गुरुकृपा नगर येथील दैनिक मराठवाडा साथी कार्यालयात रविवारी (ता.१२) सायंकाळी ६:०० वाजता लक्ष्मीपुजन करण्यात येणार आहे. याचवेळी दैनिक मराठवाडा साथी च्या दिपावली विशेषांक २०२३ चे प्रकाशन राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परळी शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन दैनिक मराठवाडा साथी चे मुख्यसंपादक चंदुलाल बियाणी व साथी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या