Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

डॉक्टराच्या घरी चोरी | चोरीच्या घटनेत वाढ | नगदी 3 लाख रुपये पळविले

आपला ई पेपर/अंबाजोगाई 


बीड जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटनेत वाढ झाली असून दररोज कुठे ना कुठे चोरी होऊ लागलीय. अंबाजोगाई शहरामध्ये एका डॉक्टराच्या घरी चोरी झाली असून चोरट्यांनी घरातील नगदी तीन लाख रुपये चोरून नेले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये चोऱ्यांचे सत्र वाढले. दररोज कुठे ना कुठे घरफोडी व इतर चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. अंबाजोगाई शहरातील डॉ. विजय चांगदेव नापळे रा. अंबिका सोसायटी, अंबाजोगाई यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घरातील नगदी तीन लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी नापळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*परळीत मोफत वर्ल्ड कप फायनलचे थेट प्रक्षेपण..*
*धनंजय मुंडेंच्या वतीने उद्या श्री टॉकीज मध्ये*
🔴👇👇👇 *आपला ई पेपर परळी*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_18.html*
*परळीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते VIP विश्रामगृहाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा होणार..*
🔴👇👇👇 *आपला ई पेपर*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/vip.html*

*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा हेडलाईन न्यूज*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या