Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI प्रभू वैद्यनाथाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा सुरू..... परळीतील शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा दसरा

आपला ई पेपर |PARLI 

थेट दर्शन....




प्रभू वैद्यनाथाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा सुरू.....


Beed परळीतील शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा दसरा महोत्सव नेहमीच सर्वांना नेहमीच आकर्षित करत असतो....बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथ आणि काळराञी देवीच्या पालखीत अनेकजण भक्तीत दंग होऊन या परंपरागत सीमा उल्लंघन करतात


परळी हरsहर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय..जयघोष
परळीत अनेकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाच्या पालखीचे दर्शन

परळीत दसरा महोत्सव निमित्त प्रभू वैधनाथच्या पालखीचे नगर प्रदक्षिणा काल परळी येथील वैद्यनाथ मंदिर येथून प्रस्थान केले होते.शहरातील अनेक भागातून ही पालखी कालराञीदेवी, बटभैरव, डोंगर तुकाई मार्गे परत वैद्यनाथाच्या मंदिरात मार्गक्रमण करते हर हर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय...चा जयघोष करून प्रभू वैद्यनाथाची पालखीचे भक्ती भावाने दर्शनासाठी गर्दी करत. शिव भक्तांनी दर्शन घेत  उत्साहात या दसरा महोत्सवात अनेक परिसरातील ज्येष्ठ लहान थोर मंडळी महिला सहभागी झाल्या होत्या .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या