Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत ना.धनंजय मुंडें दोन दिवस जनता दरबारात अनेकांचे प्रश्नांवरजागीच..तोडगा

 आपला ई पेपर Parli 

*हेही वाचा

बीड जिल्ह्यात या व्हिडिओची सर्वत्र चर्चा...राज्यभरात एकच खळबळ...*

✍️✍️✍️👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_51.html*

परळी वैद्यनाथ दि. 21 

ज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे हे पुढील दोन दिवस परळी वैद्यनाथ येथे असणार असून, रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परळी येथील जगमित्र कार्यलयात जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहणार आहेत.

परळी वैद्यनाथ येथील जगमित्र हे ना.धनंजय मुंडे यांचे संपर्क कार्यालय कायमच गजबजलेले असते. त्यातच जनता दरबार म्हटल्यानंतर, संपूर्ण मतदारसंघातून नागरिक व कार्यकर्ते आपल्या प्रश्न-समस्या घेऊन भेटायला येत असतात. 

धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात कायमच जनतेची कामे जागच्या जागीच मार्गी लावली जातात, असा लौकिक आहे. अनेकांच्या प्रश्नांवर जागच्या जागी तोडगा काढण्यासाठी धनंजय मुंडे यांचा जनता दरबार प्रसिद्ध असल्याने नेहमीच त्यांच्या जनता दरबारास प्रचंड गर्दी पहायला मिळते.

*धक्कादायक परळीत डेंगूमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू शहरात डेंगूचा कहर वाढला..*

👇👇👇👇✍️✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_26.html*

Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या