Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माणिक नगर दुर्गोत्सव मंडळाच्या देवीची आरती बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न

 

आपला ई पेपर 

परळी येथील माणिक नगर दुर्गोत्सव मंडळाच्या देवीची आरती आज गुरुवार दि 19 ऑक्टोबर रोजी परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाली.

यावेळी मंडळाचे आयोजक शिवसेना शहरप्रमुख राजेश विभूते व मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते बाजीराव भैया धर्माधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे मार्गदर्शक शंकरदादा गंगाधरे, प्रविण फड, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज खोसे, युवा नेते भाजपा विजय दहिवाळ,उमाकांत दहिफळे, आबा धाकपाडे, अनिल कदम, गणेश गुट्टे उपस्थित होते.


सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!

*पोदार व बचपन स्कूलमध्ये यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त 200 रुपयांत लक्की ड्रॉ द्वारे मिळवा स्कूलमध्ये मोफत प्रवेश*

*https://youtube.com/watch?v=gnXDWPTAJEc&feature=shared*


*👇👇👇✍️✍️✍️*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/200-50.html*


*Breaking News|

*आपला ई पेपर_Online*

*🎯संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या