Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BACHPAN | PODAR-RPLS | पोदार बचपन स्कूलमध्ये यावर्षी नवरात्रोत्सवात प्रथमच 200 रुपयांत लक्की ड्रॉ द्वारे मिळवा मोफत प्रवेश

 BACHPAN | PODAR-RPLS

200₹ कुपन संध्याकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध..

*नवरात्रोत्सवात 200 रुपयांत लक्की ड्रॉ द्वारे मिळवा पोदार व बचपन स्कूलमध्ये मोफत प्रवेश*

BACHPAN | PODAR-RPLS | 




आपला ई पेपर/परळी BACHPAN | PODAR-RPLS | 


BACHPAN | PODAR-RPLS | बचपन स्कूल व राजस्थानीज पोदार  स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थी आणि पालकांसाठी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दि. 22 ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी आणि पालक सहपरिवार व सर्वांसाठी मोफत प्रवेश मिळेल..

बचपन स्कूल आणि राजस्थानीज पोदार स्कूल संयुक्त विद्यमाने यावर्षी नवरात्रोत्सवात प्रथमच एक आकर्षक बक्षिसाचे आयोजन लक्की ड्रॉ द्वारे होणार आहे. दोनशे रुपयांच्या तिकिटावर आकर्षक सहा वेगवेगळे बक्षीसे जिंकू शकतात..

सविस्तर माहिती...

👇👇👇👇👇👇

राजस्थानीज पोदार स्कूलमध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील फीसमध्ये... 

प्रथम क्रमांकाचे बक्षीस 100 % टक्के फिस सवलत,

दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 75 टक्के फिस सवलत, 

तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 50% फिस सवलत मिळेल 

👇👇👇👇👇👇

बचपन स्कूलमध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील फीसमध्ये... 

प्रथम क्रमांकाचे बक्षीस 100 % टक्के फिस सवलत,

 दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 75 टक्के फिस सवलत, 

तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 50% फिस सवलत मिळेल 

म्हणजेच बक्षीस स्वरूपातील रक्कम BACHPAN | PODAR-RPLS | विद्यार्थ्यांच्या फिसमध्ये सवलत मिळणार...

पुणे मुंबईच्या धर्तीवर पालकांसाठी दांडियाचे आयोजन केले असून, लहान मुलांनसाठी चिल्ड्रन पार्क व वेगवेगळ्या खवय्या स्टॉल लागणार आहेत. तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमांसाठी जसे कलाकार-नृत्य दिग्दर्शक सज्ज आहेत, त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालकांनाही या कार्यक्रमांची उत्सुकता अधिक आहे त्याप्रमाणेच नियोजन सुरू आहे. अशी माहिती BACHPAN | PODAR-RPLS | शाळेचे सचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.

यावर्षी मनोरंजनासोबतच आकर्षक बक्षिसांची धूम पाहायला मिळणार असून, एकच दिवसात अंदाजे तीन हजारांहून अधिक पालक विद्यार्थी यांच्या सहभागातून दांडिया गरबाचा यावर्षीचा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच BACHPAN |PODAR-RPLS |अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, बचपन स्कूलच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. 

दि. 22 ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी दांडिया-गरबाचे कार्यक्रम रंगणार असून, त्यात सेलिब्रिटी गेस्ट, ऑर्केस्ट्रा समूह, नृत्यदिग्दर्शक आणि सह नृत्य कलाकार आदी सहभागी होणार आहेत. सध्या तिकीट विक्री सुरू आहे. सजावटीपासून ते सेलिबि-टी गेस्टसाठीचे जोरदार नियोजन इव्हेंट करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाचे अवघे काही दिवस उरल्याने उत्सवातील रंगतदार दांडिया- गरबाच्या कार्यक्रमांची धूमही परळी शहरात BACHPAN |PODAR-RPLS |राजस्थानीज पोदार लर्न स्कूल व पोदार स्विमिंग अरेना येथे अनुभवायला मिळणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या