Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कल्याणकारी दुर्गा उत्सव मंडळाच्या दुर्गा देवीची आरती सुशीलदादा कराड यांच्या हस्ते संपन्न

आपला ई पेपर परळी 



परळी येथील न्यू  माणिक नगर कल्याणकारी दुर्गा उत्सव मंडळाच्या दुर्गा देवीची आरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व गोपीनाथगड चे युवा सरपंच सुशीलदादा कराड यांच्या हस्ते संपन्न झाली या वेळी दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी कल्याणकारी दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व  सदस्या उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या