Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत उद्या सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंकुमार्चन कार्यक्रमाचे आयोजन



Video 


बालकिर्तनकार ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांचे 
नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात रविवारी होणार कीर्तन

आपला ई पेपर/परळी /प्रतिनिधी

नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सव 2023 च्या निमित्ताने  रविवार दि.22 ऑक्टोबर रोजी सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंकुमार्चन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात बालकिर्तनकार ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांचे सकाळी 9 ते 11 या वेळेत किर्तन होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात   राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या उपस्थितीत औद्योगीक वसाहतीच्या सभागृहात रविवार दि.22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. कुंकुमार्चन आयेजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बालकिर्तनकार ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांचे किर्तन सकाळी 9 ते 11 या वेळेत  होणार आहे. 

आग्रहाचे निमंत्रण

नाथ प्रतिष्ठान व राधा - मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सव 2023 मध्ये रविवार, दि.22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता *सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे* यांच्या उपस्थितीत सामूहिक *कुंकुमार्चन* संपन्न होणार आहे. तसेच सकाळी 9 वाजता *ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे*  यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

नोट : लागणारे साहित्य संयोजकांच्या वतीने देण्यात येईल.

विनीत राधाबाई मोहनलाल बियाणी*सौ.कल्पना चंदुलाल बियाणी*सौ.भारती सतिश बियाणी*सौ. सुनिता जगदिश बियाणी*सौ.प्रियांका अभिषेक बियाणी*

नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान

*स्थळ : वैद्यनाथ औद्योगिक वसाहत, नाथ रोड परळी वैजनाथ*

दरम्यान, कुंकुमार्चन कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य हे संयोजकाच्या वतीने देण्यात येणार असून परळी शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व बियाणी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!

*पोदार व बचपन स्कूलमध्ये यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त 200 रुपयांत लक्की ड्रॉ द्वारे मिळवा स्कूलमध्ये मोफत प्रवेश*

*https://youtube.com/watch?v=gnXDWPTAJEc&feature=shared*


*👇👇👇✍️✍️✍️*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/200-50.html*


*Breaking News|

*आपला ई पेपर_Online*

*🎯संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या