Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बचपन स्कूल येथे आयोजित फॅशन शोमध्ये प्रत्येक मातांनी आपल्या पाल्यासोबत घेतला स्पर्धेत सहभाग

आपला ई पेपर |परळी|


 BACHPAN | परळी येथे राजस्थानीज चॅरिटेबल संचलित बचपन स्कूलमध्ये आज दि.१८ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर वेगवेगळ्या वेशभूषातील

बचपन स्कूल येथे आयोजित फॅशन शो दरम्यान प्रत्येक मातांनी आपल्या पाल्यासोबत या स्पर्धेत सहभागी होऊन मुलांच्या मनातील व्यासपीठाविषयी असलेली भीती कमी करण्यासाठी स्वतः आईनेच पुढाकार घेऊन या स्पर्धेत मुलासोबत स्वतःहून सहभाग घेत मुलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या स्पर्धेतून मदत झाली व सोबतच सहभागी सर्व मातांचे या विविध स्पर्धांमुळे मनोरंजन सुद्धा झाले....विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक गाण्यांवर नृत्य केले.  स्पर्धा बचपन स्कूलमध्ये घेण्यात आली होती.


याकार्यक्रमाचे अध्यक्षा बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती,तर प्रमुख पाहुण्या म्हणून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या उपाध्यक्षा सौ.प्रेमा बाहेती, पंच म्हणून गीता मोदाणी उपस्थित होत्या.

विविध स्पर्धांमध्ये अनेक गाण्यांवर नृत्य केले.




















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या