Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विशेष निमंत्रण संपादक व सर्व पत्रकार बांधव सहकुटुंब सहपरिवार

 


विशेष निमंत्रण संपादक व सर्व पत्रकार बांधव सहकुटुंब सहपरिवार

*राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेब अध्यक्ष असलेले नाथ प्रतिष्ठान व आमचे मुख्य मार्गदर्शक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा दुर्गोत्सव साजरा करण्यात येत आहे.दुर्गोत्सवाचे हे यशस्वी तिसरे वर्ष आहे.*

*मागील वर्षी माता वैष्णव देवीचा भव्य मंदिर देखावा संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण ठरला.यंदाच्या दुर्गोत्सवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत माता तुळजा भवानी मंदिराचा भव्य सजीव देखावा तयार करण्यात आला आहे. आपण *सोमवार_दि. 16/10/2023* रोजीच्या आरतीसाठी संध्या.8 वा.सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे. असा आमचा आग्रह आहे. तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन वेळ द्यावा ही विनंती.

संयोजक

सतीश बियाणी

 संपादक दैनिक मराठवाडा साथी*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या