Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत एक कदम स्वच्छता की ओर... महात्मा गांधीजींना अभिवादन

एक कदम स्वच्छता की ओर

आपला ई पेपर 


संपूर्ण जगाला आपल्या अहिंसा, क्षमा, शांती या तत्त्वांचा संदेश देणारे महात्मा गांधी यांची जयंती 1 आक्टोंबर स्वच्छतेसाठी श्रमदान एक तास भारत सरकारच्या या उपक्रमात आज दि 1 आक्टोंबर 2023 रोजी धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने परळी वैजनाथ रेल्वे स्थानक या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदवला... यावेळी धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते




*PODAR-RPLS |राजस्थानी पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परळीत विविध ठिकाणी जाऊन स्वच्छता अभियान राबविले*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_71.html*

*|RPLS | विसर्जन सोहळा | पोदार स्कूलमध्ये गणपती बाप्पाला निरोप *

*https://www.instagram.com/reel/CxvRsGyKQW8/?igshid=M2MyMzgzODVlNw==*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या