Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking news |बीडमधून मध्यरात्री पासून सर्व बस गाड्या बंद... प्रवाशांचे हाल

आपला ई पेपर | Beed |Breaking news

Breaking news  एड.संदीप बेदरे 

रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्यामध्ये दोन बस गाड्यांच्या काचा फोडून एक बस जाळण्यात आल्याने बीडमधून मध्यरात्री एक वाजता पासून सर्व बस गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे बाहेरगावावरून आलेल्या प्रवासांचे मोठे हाल होत आहेत.

*Breaking |न्यूज_माझा*

*आपला ई पेपर_Online*

*https://aplaepaper.blogspot.com*


जॉईन द ब्रेकिंग न्यूज ग्रुप

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या