Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वे उड्डाणपूल रस्त्यावरवरील खड्ड्यांमुळे..अपघात |

आपला ई पेपर 


परळी शहरातील दोन्ही रेल्वे उड्डाणपूल हे रहदारीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असून, अनेक वर्षांपासुन हे उड्डाणपूल विस्ताराच्या प्रतीक्षेत... आहेत. आज सकाळी नुकताच या खड्ड्यात मुळे एक महिला व बालक यांचा अपघातात मृत्यू झाल्याचं असता परंतु नशीब ते वाचले याच रस्त्यावर राखीची अवैध वाहतूक करणारे हायवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा रस्ता शाळेत जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी 16 जुन2022 रोजी नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती. परळी शहरातील दोन्ही रेल्वे उड्डाणपूल हे रहदारीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असून, अनेक वर्षांपासुन हे उड्डाणपूल विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरण धनंजय मुंडे यांच्या मागणीला होकार दर्शविला  होता.नितीन गडकरी यांनी याबाबत लवकरच कारवाई करू अशी आश्वासन दिले होते. यावर पुन्हा कुठलेही हालचाल नसल्यामुळे परळीकर आजही या दोन्ही रेल्वे पुलाच्या चौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या