Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

आपला ई पेपर परळी वैजनाथ


परळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

दि.२८ ऐवजी ३० सप्टेंबर रोजी मिलादुन्नबी जुलूस... निघणारपैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारा जुलूस प्रयत्न अनेक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीऐवजी शनिवारी दि.30 काढण्यात येते. त्यानिमित्ताने सामाजिक सलोखा वाढविणारा हा निर्णय परळीतील मुस्लिम समाजाने घेतला आहे. 

परळी शहर जुलूस समितीने हा निर्णय जाहीर केला.

यंदा अनंत चतुर्दशी आणि पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) एकाच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूक (जुलूस) काढतात. गणेशोत्सव काळात शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर अनेक ठिकाणी मंडळाचे मंडप असतात. 

शिवाय गणपतीच्या मिरवणुका सकाळपासून त्याच मार्गाने असतात. त्यामुळे मुस्लिम समाजातील परळी शहर जुलूस समितीने हा निर्णय जाहीर केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या