Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माणिकनगर येथील गाथा पारायण सप्ताहास कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांची सदिच्छा भेट




परळी वैजनाथ येथील श्रीमहारुद्र संस्थान माणिक नगर, परळी वैद्यनाथ येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी संत तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या प्रारंभ आदरणीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नारळ वाढून करण्यात आला. यासोहळ्यास राज्याचे कृषिमंत्री आदरणीय ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी सदिच्छा भेट 



आपला ई पेपर |परळी |

देऊन शुभेच्छा दिल्या व श्री संत तुकाराम गाथेचे मनोभावे पूजन केले. 

यावेळी राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे माणिक नगर मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.


*अंबाजोगाईत रास्ता रोको |अंबाजोगाईकर करणार "या" दिवशी रास्ता रोको..* 👇👇  
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_34.html*

*कृषिमंत्री धनंजय मुंडे |या काराणामुळे बीड जिल्हाचे नाव राज्यात प्रथम क्रमांकावर...*
👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_29.html*

*जिल्ह्याच्या दबंग खा.प्रीतम ताई मुंडे यांच्या भाषणाने रेल्वे अधिकाऱ्यांना फुटला घाम...*

*परळी-बीड या रेल्वेचेही स्वप्न लवकरच साकार होणार| खा. प्रीतम ताई मुंडे*
*live..परळी रेल्वे स्टेशन थेट Live...*👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*

*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या