Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|माझे राजकीय गुरुचे |हे आशिर्वाद माझ्यासाठी सर्वस्व..|बाजीराव भैया धर्माधिकारी




जीवनातील एक अनमोल सुवर्णक्षण..!

आपला ई पेपर

राजकीय जीवनात ज्यांनी मला घडविले...परळी नगरीचा मराठवाड्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी मला जनसेवेची संधी दिली..गेल्या ६ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परळी शहराचा अध्यक्ष म्हणून पक्षसंघटनेची जबाबदारी दिली असे माझे राजकीय गुरु...माझे सर्वस्व..राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांचे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आशिर्वाद प्राप्त झाले!!

प्रभु वैद्यनाथांची कृपा आणि ना.धनंजयजी मुंडे साहेबांचा विश्वास हिच माझ्या जीवनाची सर्वोच्च संपत्ती आहे!!


*परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने स्वागत |अध्यक्ष चंदुलाल बियाणी*

*परळी-विकाराबाद दुहेरीकरण सर्वेक्षणासाठी ५कोटी ३५लाख मंजुर*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/parli_9.html*

*प्रा.हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने व्यासंगी विचारवंत गमावला |पंकजाताई मुंडे*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_42.html*

*🌺संकलक विचारधन दैनिक मराठवाड़ा साथी..एपिसोड 221*
*सकारात्मक विचार*
🌺संकलक
*श्री चंदुलाल मोहनलाल बियाणी*
*मुख्य संपादक,*
*दैनिक मराठवाड़ा साथी*
*https://aplaepaper.blogspot.com/p/blog-page_9.html*

*श्रीक्षेत्र कपिलधार येथे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_74.html*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या