श्रीसंत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची झाली सांगता
आपला ई पेपर|परळी प्रतिनिधी
महारुद्र संस्थान माणिक नगर येथे दर वर्षाप्रमाणे याही वर्षी पुरुषोत्तम मासानिमित्त भव्य दिव्य दिंडी सोहळा
आज आयोजित केला होता यात मोठ्या संख्येने माणिकनगर मधील भक्त भाविक सहभागी झाले होते श्री संत तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा माणिक नगर शास्त्रीनगर येथील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. आज सायंकाळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते
महारुद्र संस्थान व माणिक नगर मित्र मंडळाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.





Social Plugin