Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|BACHPAN|परळीत सर्वप्रथमच (AC) वातानुकूल सर्व वर्ग असलेली बचपन प्ले स्कूल..

परळीत बचपन प्ले स्कूल हे गेल्या 9 वर्षापासून कार्यरत....


आपला ई पेपर |PARLi|


आजचे शालेय विद्यार्थी हे भविष्यातील भारताचे भक्कम आधारस्तंभ आहेत हाच हेतू समोर ठेवून परळीत बचपन प्ले स्कूल ही लहान मुलांच्या पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचे जडणघडण, संस्कारक्षम शिक्षण, आणि सर्वांगीण विकासासाठी गेल्या,9 वर्षापासून परळी शहरामध्ये कार्यरत आहे.वाढत्या  आधुनिकरण संदर्भात चिमुकल्याणलाही सुविधा पुरवण्यासाठी म्हणून परिसरात (AC )वातानुकूल वर्गाचे निर्माण बचपन प्ले स्कूलने केले आहे.


भारतात 2000 पेक्षा जास्त शाखा असलेले बचपन प्ले स्कूल हे परळी सारख्या ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील सुरुवातीचा काळ म्हणजेच बालपणामध्ये भक्कम पाया तयार करून, स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थी टिकण्यासाठी, कृतीतून शिक्षण, मनोरंजनात्मक शिक्षण, संस्कारक्षम शिक्षण गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांना घडवित शिस्तबद्ध योग्य दिशा दाखवून शिक्षण देण्याचे निरंतर कार्य परळी तालुक्यातील ग्रामीण भागातही बचपन प्ले स्कूलच्या माध्यमातून होत आहे. अशी माहिती बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दिपा धीरज बाहेती यांनी दिली आहे.


परळी ग्रामीण भागातील चिमुकले विद्यार्थी तब्बल 30 किलोमीटर प्रवास करून बचपन प्ले स्कूलमध्ये येतात. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील महान व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दलची माहिती दररोज परिपाठाद्वारे सांगितली जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टींबद्दलची माहिती शालेय व्यवस्थापन समिती तसेच प्राचार्या आणि शिक्षक वृंदांतर्फे दिली जाते.

यामुळेच बचपन प्ले स्कूलचे विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर किर्ती पोहोचली आहे.पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकवण्यासाठी लहान वयातच ओलंपियाड परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये इंग्रजी विज्ञान आणि गणित सारख्या विषयांमध्ये यूकेजी UKG /LKGआणि एलकेजी च्या विद्यार्थ्यांनी काही विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले आहेत. 

यामुळे आम्ही देत असलेल्या शैक्षणिक सुविधा आणि शिक्षणातील आवश्यक घटक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळवून देण्याचे कार्य बचपन प्ले स्कूलच्या माध्यमातून आम्ही करत असून विद्यार्थ्यांनी पालकांचा सहभाग आणि प्रतिसाद हा सुद्धा महत्वपूर्ण आहे अशी माहिती बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती, राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.चंदुलाल बियाणी व सचिव श्री बद्रीनारायण बाहेती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव श्री.धीरज बाहेती यांनी दिली आहे.

*हेही वाचा...RPLS | राजस्थानी पोदार लर्न स्कूल आयोजित | PTM | बैठकीस पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/RPLS.html*

*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*
*7499547340


*परळीत पोदार र्लन स्कूल येथे गुरूपोर्णिमा उत्साहात साजरी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_3.html*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या