चंदुलाल बियाणी यांच्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक
परळी शहराच्या वैभवात भर घालणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे- माजी मंञी धनंजय मुंडे
परळी / प्रतिनिधी
परळीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आरोग्याची आणि नाविण्यपुर्ण देण्याचा प्रयत्न खरच परळी शहर व परिसरातील नागरिकांना नेहमीच याचे कौतुक केलेले आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे परळी वैद्यनाथ शहराच्या वैभवात भर टाकणारा पोद्दार स्विमिंग अरेना या जलतरण तलावाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
परळी शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या पोद्दार स्विमिंग अरेनाचा शुभारंभ माजी मंत्री मा.आ.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
समुद्रात पोहणारी विश्व विक्रमी कन्या कु.किर्ती भराडिया, डॉ.राजगोपाल कालानी,परभणीचे बाळासाहेब देशमुख, पोदारचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, पोदारचे उपाध्यक्ष बद्रीनारायण बाहेती, सौ.प्रेमाताई बाहेती, धिरज बाहेती (सर), सौ.प्रियंकाताई अभिषेक बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
*आजच आपला प्रवेश निश्चित करा...*
*🎯पोदार स्विमींग आरेना या स्विमींग पुलचा परळी शहर व परिसरातील सामान्य नागरिकांना या स्विमींग पुलचा लाभ घेता यावा*
*🎯या दृष्टीकोनातून शुल्क आकारणी करण्यात आली आहे*
*🎯रुपये 100 पासून 8 हजार रुपयांपर्यंत शुल्क*
*🎯प्रती तास 100 रुपये अशी सुरुवात असून*
*🎯मासिक जनरल स्विमींगसाठी रुपये 1500/-, त्रैमासिक-3500/- अर्धवार्षिक-6000/- महिनाभर पोहणे (प्रशिक्षकांसह) 2000/-, त्रैमासिक-4500/- आणि वार्षीक जनरल स्विमींग रु. 8000/- असे दर ठेवण्यात आले आहेत*
Social Plugin