Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आ.धनंजय मुंडे...|@Pankajamunde |ताईने केले औक्षण व शुभेच्छा दिल्या...

 आनंदाचा डोह असो, दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित..


PM

.

राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव 

@Pankajamunde

ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या...कौतुकानं 

भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या