आपला ई पेपर |PARLi
सुप्रसिद्ध युट्युब इंस्टाग्राम कलाकार आदित्य सातपुते यांच्या हस्ते झाला शुभारंभ
परळीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष करून मुलींसाठी स्पेशल बैठक व्यवस्था असलेले... एकमेव महिला स्पेशल कॅफे म्हणून सध्या सुप्रसिद्ध झाले आहे. नुकतेच सुप्रसिद्ध युट्युब इंस्टाग्राम कलाकार आदित्य सातपुते यांनी या कॉफी टी डेच्या शुभारंभ केला आहे.. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की मी परळीत आलोय तुम्ही पण या चहा प्यायला !
परळीत कॅफे टी डे अ सिप फिल्ड विथ डिलाईटचा भव्य शुभारंभ बुधवार, दि२६ जुलै रोजी झाला.
आता चहा प्या ग्लास सकट |CAFE TEA DAY | परळीत खास महिलांसाठी बैठक व्यवस्था याकॅफेत आहे.
अशी माहिती कॅफेच्या संचालिका शैलजा आदोडे शहराध्यक्ष भाजपा युवती रिल स्टार व परळी नपचे सुनील आदोडे यांनी दिली आहे.
.
*परळी नप आपले शहर अजून किती बेंड करणार? वैजनाथ कळसकर*
*शहरातील रस्त्यावर झालेल्या घसरगुंडीवर परळीकर संतप्त*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_88.html*
*परळीत डोळ्यांच्या आजाराने अनेक कुटुंबाच्या कुटुंब ञस्त..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_11.html*
*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin