Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हनुमाननगर येथे पुरूषोत्तम मासनिमित्त ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन संपन्न

 आपला ई पेपर


परळी येथील हनुमाननगर येथे पुरूषोत्तम मासनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त आज शनिवारी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन संपन्न झाले.

दिनांक 29/07/2023 शनिवार रोजी परळी शहरातील हनुमाननगर येथील पांढरीचा मळा येथे पुरुषोत्तम मासा निमित्त दिनांक 24/07/2023 पासुन ते 30/07/2023 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण,भागवत कथा,कीर्तन महोत्सव निमित्ताने आज शनिवार रोजी हरिनाम सप्ताहाच्या आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.पा.मा.केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन संपन्न झाले या वेळी हनुमान नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.