Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल तीन दिवसापासून परळीतून बेपत्ता झाले आहेत..

 


आपला ई पेपर

परळी वैजनाथ येथील सुशील नंदा रा. शहापूर जिल्हा परभणीचे रहिवासी असलेले, हल्ली मुक्काम परळीतील शास्त्रीनगर येथून बुधवार दि.26/07/2023 या दिवशी घरुन कामाला जातो म्हणून गेले. ते अद्याप पर्यंत घरी आले नाहीत. ते बुधवार रात्री पासून बेपत्ता झाले आहेत. 

जरी कोणाला कुठे आढळून आले. तर परळी पोलीस स्टेशन व खालील मोबाईलवर संपर्क करावा असे आवाहन परळी पोलीस स्टेशन व त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे. 

 धम्मा पांडुरंग रोहीमले 8412802583

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या