Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्रमांक 9 च्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार|ना.धनंजय मुंडे

 आपला ई पेपर |परळी 


महाराष्ट्र सरकारचे कृषिमंत्री ना धनंजय मुंडे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांची थर्मल पावर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी बोलतांना नामदार धनंजय मुंडे म्हणाले की,परळी औष्णिक विद्युत केंद्र संच क्रमांक 9च्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

  कॉन्टॅक्टरअसोसिएशनअसोसिएशनचे अध्यक्ष अंगद हाडबे व इतर पदाधिकाऱ्यानी यांनी कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांची परळी येथील दि.२३ जुलै रोजी सकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या प्रसंगी थर्मल च्या बाबतीत चर्चा करण्यात आली. परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्रमांक ९ च्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

  यावेळी  अंगद हाडबे,शिवाजी बिडगर,जयंतीभाई  पटेल, बंडू गित्ते, भगवान साकसमुद्रे, क्षीरसागर प्रल्हाद, नंदकिशोर जोशी, मुंजा गरड आदिंची उपस्थिती  होती.

*परळीत निषेध | मणिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ माकपची निदर्शने*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_63.html*

मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या