Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking | कन्हेरवाडी घाटात अपघात एकाचा ..?

 Breaking | कन्हेरवाडी घाटात अपघात एका चिमुकलीचा जागीच मृत्यू ....


परळीच्या आंबेजोगाई कनेरवाडी घाटात परवा रात्री साडे अकराच्या दरम्यान दोन वाहनाचा अपघात झाला या अपघातात केज तालुक्यातील परिवार चार चाकी वाहने प्रवास करत असताना रात्री अकराच्या दरम्यान आंबेजोगाई कनेरवाडी घाटात झालेल्या अपघातात पाच वर्षाचे चिमुकले हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून सदरील घटनेबाबत परळी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून याबाबत अजून सविस्तर माहिती व गुन्हा नोंद झाला नसल्याचे परळी ग्रामीण पोलीस सांगत आहेत

सविस्तर बातमी थोड्या वेळेत 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या