Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सुट्टी म्हटलं की | बकरी ईदच्या सुट्टीची तुम्ही प्लानिंग करताय तर मग थोडे थांबा..हे वाचा

आपला ई पेपर 


सुट्टी म्हटलं की प्लॅनिंग आलं आणि प्लॅनिंग म्हटलं की सगळं नियोजित प्रमाणे झाला पाहिजे परंतु यावेळी बकरी ईदच्या बुधवारी मिळालेल्या सुट्टीनुसार तुम्ही प्लानिंग करत असाल तर थोडे थांबा. कारण बकरी ईदनिमित्त बुधवारी मिळणारी सुट्टी आता रद्द करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून बुधवार, २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बकरी ईदचा सण गुरुवार, २९ जून रोजी येत असल्याने २८ जूनला देण्यात आलेली सुट्टी रद्द करण्यात आली आहे. शासनाकडून यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी असणारी सुट्टी आता गुरुवारी मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या