Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान | अंबाजोगाईत चक्क चार चाकी गाडी ...चोरांनी पळवली

 

सावधान | अंबाजोगाईत चक्क चार चाकी गाडी ...चोरांनी पळवली

आपला पेपर |अंबाजोगाई

आंबेजोगाई येथील चौसाळकर कॉलनी गजानन मंदिर परिसरातून चक्क चार चाकी गाडी पळवली आहे.MH24 AF2359 हि DZIRE ZDI BS IV गाडी रात्री (दि.6/6/23 चे रात्री )चोरीला गेली आहे.आढळल्यास संपर्क करावा - चौधरी डी.डी. 9921142937 असे आवाहन करण्यात आले.


अंबाजोगाईत गेल्या महिन्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट वाढला होता. त्यामुळे येथील पोलिस पथकाने एक विशेष पथक स्थापन करूनही आज आंबेजोगाई येथील चौसाळकर कॉलनी गजानन मंदिर परिसरातून चक्क एक चार चाकी गाडी पळवली आहे.MH24 AF2359 हि DZIRE ZDI BS IV गाडी रात्री (दि.6/6/23 चे रात्री )चोरीला गेली आहे.आढळल्यास संपर्क करावा - चौधरी डी.डी. 9921142937 असे आवाहन करण्यात आले आहे  तसेच माहिती देणारास योग्य...ते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या