Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संतश्री गजानन महाराज यांची पालखी आज परळी शहरात..

संतश्री गजानन महाराज यांची पालखी आज परळी शहरात..

आपला ई पेपर परळी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथून निघालेल्या संतश्री गजानन महाराज यांच्या पालखी व पायी दिंडी सोहळयाचे आज सकाळी ६ वा. परळी शहरात आगमन होत आहे.


श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपुरच्या दिशेने निघालेल्या संतश्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आज परळी शहरात सकाळी शक्तीकुंज वसाहत येथून शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत श्रीं ची पालखी श्री जगमित्र नागा मंदिर येथे विसावा घेणार आहे.


शक्तीकुंज वसाहत येथून परळी उड्डाणपुल, एकमिनार चौक, स्टेशन रोड मार्गे मोंढा येथे














श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथून गाव मार्गातून मार्गक्रमण करीत संत जगमित्र नागा मंदिर येथे संपूर्ण दिवस भक्तांच्या दर्शनासाठी विसावा घेत दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता श्री संत गजानन महाराजांची पालखी आंबेजोगाई कडे मार्गेस्थ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या