Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED |माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्कार करुन शुभेच्छा व्यक्त केल्या

 

आपला ई पेपर बीड


परळी येथील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथ देवस्थानाचे विश्वस्त म्हणून काही काळ कार्य केलेल्या प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांची नुकतीच वैजनाथ देवल कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 याचा अनुषंगाने माजी मंत्री धनंजय मुंडे हे परळीत आले असता यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार केला पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी त्यांच्यासमवेत राजेंद्र सोनी हे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या