Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रतीक्षा संपली आज 10वीचा निकाल...


आपला पेपर

दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली होती. या दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या (2 जून) जाहीर होणार आहे. उद्या 2 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईट्सवर प्रसिद्ध केला जाणार आहे.

निकाल खालील लिंकवर पाहा:

1) mahresult.nic.in

2) ssc.mahresults.org.in

3) sscresult.mkcl.org

महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊनही निकाल जाहीर केला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या