ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाहीत...
मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात किती बदल होणार आणि या बदलाची संकेत काय असणार याबाबत सतत होतो असलेल्या राजकीय चर्चांना नेहमीच चर्चेत आहेत.
प्रत्येक घटनांना लक्षवेधी करणारे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा आज शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा करून धक्काच दिला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या पुढे शरद पवार हे कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुनही निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई येथे 'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांबद्दलही त्यांनी मोठं भाष्य केले आहे...
सविस्तर थोड्यावेळात
Social Plugin