Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घ्या..पोदार स्विमिंग आरेन पूल येथे अवश्य भेट द्या...

 


या उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घ्या..पोदार स्विमिंग आरेन पूल येथे अवश्य भेट द्या...

आजच आपला प्रवेश निश्चित करा...

परळी तालुक्यातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी या उन्हाळ्यात एक आनंदाची पर्वणी म्हणून ओळख निर्माण झालेले  पोदार स्विमिंग आरेन पूल येथे दररोज सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत या उन्हाळ्यात स्विमिंग पूल येथे पोहण्याचा आनंद घेता येणार..


मराठवाड्यातील सर्वात मोठे पोदार स्विमिंग पूल येथे उभारण्यात आलेले आहे.

 प्रशिक्षित शिक्षकासह उत्कृष्ट असे शिस्तबद्ध नियोजन आणि सुरक्षित असे परिसरातील विद्यार्थी आणि सर्व पालकांच्या उत्तम प्रतिसाद सुरू आहे .


आजच आपला प्रवेश निश्चित करा...


*🎯पोदार स्विमींग आरेना या स्विमींग पुलचा परळी शहर व परिसरातील सामान्य नागरिकांना या स्विमींग पुलचा लाभ घेता येणार..


*🎯या दृष्टीकोनातून शुल्क आकारणी करण्यात आली आहे* 


*🎯रुपये 100 पासून 8 हजार रुपयांपर्यंत शुल्क*


*🎯प्रती तास 100 रुपये अशी सुरुवात असून* 


*🎯मासिक जनरल स्विमींगसाठी रुपये 1500/-, त्रैमासिक-3500/- अर्धवार्षिक-6000/- महिनाभर पोहणे (प्रशिक्षकांसह) 2000/-, त्रैमासिक-4500/- आणि वार्षीक जनरल स्विमींग रु. 8000/- असे दर ठेवण्यात आले आहेत*

अधिक माहितीसाठी संपर्क
98 23 33 45 52

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या