Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कार्यकर्ता छोटा असो की मोठा तो शिवसेनेचा वाघ आहे

 


परळी / प्रतिनिधी 

कार्यकर्ता छोटा असो की मोठा तो शिवसेनेचा वाघ आहे. या अनुषंगाने बीड येथील महाप्रबोधन यात्रा निमित्तानं परळी वैद्यनाथ नगरीत आगमन झाले असता शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे व बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी परळीतील शिवसेना परळी शहर कार्यालय उद्धव बाळासाहेब ठाकरे येथे कार्यालय भेट दिली असता त्यांचा सत्कार करताना  परळी शिवसेना शहरप्रमुख राजेश विभुते व परळी शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या