Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संपुर्ण देशभरातील मंदिरांचा जीर्णीध्दार करणाऱ्या राजमाता -राजेश देशमुख

परळी प्रतिनिधी / आपला पेपर

राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती, या निमित्ताने श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थांन ट्रस्टच्या वतीने २९८ वी जयंती साजरी करण्यात आली.

आज दि. ३१ मे रोजी श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थांन मंदीरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ जयंती निमित्तानं पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादनं करण्यात आले 


राजमाताअहिल्याबाई होळकर यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र आणण्याचे काम केले त्यांनी संपुर्ण देशभरात विविध मंदिरांचा जीर्णीध्दार केला असे मत राजेश देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.


श्री वैजनाथ देवस्थांन कमिटीचे सेक्रेटरी राजेश देशमुख विश्वस्त प्रा.प्रदिपराव देशमुख , बाबुरावजी मेनकुदळे ,प्रा.बाबासाहेब देशमुख,नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख ,अनिल पुजारी यावेळी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या