Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न

  





 

*राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न* 



परळी / प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवार दि. १ मे २०२३ रोजी सकाळी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हौतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत, उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव धीरजबाहेती , अकॅडमिक डायरेक्टर बी.पी. सिंग सर, शाळेचे मुख्याध्यापक मंगेश काशीद सर, उप मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील सर, आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली


यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री.चंदूलाल बियाणी, सचीव श्री.बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी , सहसचिव श्री.धीरज बाहेती ,अकॅडमीक डायरेक्टर श्री.बी.पी.सिंग, बचपन क्युरियस कीड्सच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती,प्राचार्य श्री. मंगेश काशीद , उपप्राचार्य श्री.लक्ष्मण पाटील  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या