Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चंदुलाल बियाणी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर..

 


चंदुलाल बियाणी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर..

परळी  / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष,राजस्थानी मल्टिस्टेट अध्यक्ष, बन्सल क्लासेस मुख्य प्रवर्तक, मा.श्री. चंदुलाल बियाणी यांच्या वाढदिवसानिमित्त, दि.25 मे गुरुवार रोजी रामदेवबाबा मंदिरात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 


परळीत विशेषतः चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षांपासून दर तीन महिन्यात एकवेळ हे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 

मा.श्री. चंदुलाल बियाणी यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर दि 25 मे गुरुवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत, रामदेवबाबा मंदिर येथील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे .


रक्तदान म्हणजे सर्वोच्च दान,त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून, आपली सामाजिक बांधिलकी जपवणूक करावी,असे आव्हान आयोजन समिती द्वारे करण्यात आले आहे.


*परळीत अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून कु.मोहिनीने घेतली गरुड झेप...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/05/blog-post_36.html*

*चक्क पोलिसांची दादागिरी...|* *संभाजीनगर मध्ये सामान्य नागरिकाला मारहाण...*

https://youtu.be/03P7YCa1GNM

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या