Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव... या परिसस्पर्श व्यक्तिमत्त्वाची सर्वत्र चर्चा..


शैक्षणिक तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर व्यक्तिमत्व...

मा.श्री.चंदूलाल बियाणी यांच्या वाढदिवसच्या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव...


परळीत बंसल क्लासेस क्रिएव किड्स संयुक्‍त












 

वारसा हक्काने मिळालेला सामाजिक, धार्मिक कार्याचा वारसा आई वडिलां प्रमाणे पुढे चालवणे व तो वाढवणे ही खरच थोडी कठीण गोष्ट आहे. पण ती किमया दाखवणारे परळी शहरातील जे कांही मोजके लोक आहेत त्या पैकीच एक नाव म्हणजे 

*श्री चंदुसेठ बियाणी*

सेठ आज आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे.  आज या परिस्थितीत आपण करत असलेल्या अनेक समाजोपयोगी सेवा खरोखर कौतुकास्पद आहेत. आपल्या सामाजिक कार्याला प्रभु वैद्यनाथाचे , सर्व वडीलधारी मंडळीचे ही आशिर्वाद आहेतच. सोबतच अनेक मंडळींचे ज्यांच्या अडीअडचणीत आपण त्यांना मदत केली त्या सर्वांच्या शुभकामना  निश्चितच आपल्या सोबत असणार आहेत. 

माझ्या कडुनही आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹

आपणास उदंड, निरोगी दीर्घायुष्य मिळो . जनकल्याणा साठी बळ मिळो. व अनेक उत्तमोतम कार्य आपल्या हातून घडत राहो. हीच प्रभु वैद्यनाथ चरणी प्रार्थना 🙏


शुभेच्छुक  -

*शिवकुमार केदारी*

 *हिंदनगर परळी वैजनाथ*



*परळी जिल्ह्याच्या प्रत्येक भागाचे लोक प्रिय आणि शैक्षणिक आसने कोटा पॅटर्न (बनल्स) च्या स्वाध्यायमाता शैक्षणिक घरोघरी चालना, तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यात सदैव अग्रेघरे तसेच हजारो लोकांना व्यवसाय वाढवणारे आणि अनेक व्यवसाय करणारे संचालक, नवीन कल्पना देणारे, . श्री चंदुलालजी बियाणी यांना पवनराजे ग्रुपच्या फॅमिली विकासाच्या कोटी कोटी शुभेच्छा.*


परळी शहराच्या सर्वांगीण विकासाचा जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक वारसा सतत जतन करून नवनवीन कल्पना व समाज कल्याणकारी योजना ,शिबिरे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन व यशस्वीरित्या पार पाडणे याचा हातखंडा असणारे श्रीमान . चंदूलालजी मोहनलालजी बियाणीजी यांचा उल्लेख अभिमानाने व गौरवाने होईल. बंसल क्लासेस पोद्दार लर्निंग स्कूल येथील विविध शैक्षणिक उपक्रम राजस्थानी मल्टीस्टेट बँकामार्फत सामाजिक समाज उपयोगी कार्यासोबतच व्यापाऱ्यांसाठी विविध योजना आणि आर्थिक सबलीकरणासाठी प्रोत्साहन मदत मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून अध्यक्षपदी असल्याने सांस्कृतिक मेजवानी परळीकरांसाठी नेहमीच लाभलेली आहे. विविध कार्यक्षेत्रात काम करत असतानाही त्यांचा शांत ,संयमी व सर्वांना हसतमुखाने सामोरे जाण्याचा स्वभाव निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तींच्या कार्यपद्धतीने शहरांचीही ओळख होते हे विशेष नमूद करावे वाटते की ते अनेक व्यक्तींच्या सानिध्यात असूनही सर्वांना आपलेसे वाटणारे हे व्यक्तिमत्व परळीकरांसाठी निश्चितच प्रभुवैद्यनाथाच्या कृपेने मिळालेले वरदान म्हटले तर बिनचूक होईल.अशा विविध गुणधारण असूनही सर्व प्रिय व्यक्तींचा आज जन्मदिन त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा अभिष्टचिंतन जीवेत शरदम शतम व🥁💐🎉 शुभ कामना, मंगलकामना 

शुभेच्छुक

सुनील फुलारी. चित्रकार .

 परळी वैजनाथ.


परळी : राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन व बन्सल कलासेचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक दुलाजी बियाणी यांच्या विभागा प्रभू वैद्यनाथ अभिषेक करण्यात आले तसेच देवन्यात रुग्णांना फळे व स्की वाटप करण्यात आले. अव्वल अनंत भाग्यवंत, प्रदीप मुरकुटे, शेख शम्मो, भागवत गांगर्डे, आनंद तूपसमुद्रे, योगेश ओझा, सचिन देशमुख, स्वामी आदि उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या