Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक शौचालयाच्या सेफ्टी टँकची स्वच्छता करतांना 5 जनांचा सेफ्टी टँकमध्ये पडून मृत्यू

 



परळी / आपला पेपर

परळी जवळच असलेल्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा शिवारात आसलेल्या एका शेतात् आसलेल्या आखाड्यावरच्या सेफ्टी टँकचे सफाईचे काम करत आसतांना पाच जनांचा सेफ्टी टँकमध्ये पडून गुदमरून मृत्य झाला तर एकजन गंभीर जखमी झालेला आहे. ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली, काल सहाजण दुपारी तीन पासून हया शौचालयाच्या सेफ्टी टँकची स्वच्छता करत होते. 


घटनेची माहिती कळताच नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळ गाठले तर गंभीर असलेल्या सहाव्या मजुरांस परळी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवले आहे. मयत झालेले पाच ही जण एकाच परिवारातील असल्याने शोककळा पसरली आहे. ह्या मजुरांची म्रुत्युदेह शवविच्छेदना साठी जिल्हा रुग्णालयात पाठवली आहेत


मयत झालेले मजूर


1) शेख सादेक( वय45)


2) शेख सादेकचा मुलगा _शेख शाहरुख (वय 19)


3) शेख सादेकचा जावई _शेख जुनेद (वय 29)


4) शेख नविद (वय 25)


5) शेख नविदचा चुलत भाऊ _शेख फिरोज (वय19)


सविस्तर बातमी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या