मुंबई / आपला पेपर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांना ईडीने नोटिस बजावली आहे.
आयएल ॲन्ड एफसी कंपनीप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी त्यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे.
सविस्तर बातमी थोड्यावेळात....
Social Plugin