Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीच्या धरतीवर पहिल्यांदाच अवतरणार तारामंडळ....!





अवघ्या तीस मिनिटात करा तारांगणचा प्रवास  ...

परळी / प्रतिनिधी 

परळीतील औद्योगिक वसाहत येथे दि 6 मे ते 7 मे 2023 रोजी नर्सरी ते इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसह  कुटुंबातील सर्व सदस्यांना या आकाशातील तारे, उपग्रह पहिल्यांदाच परळी शहरात सहकुटुंब मनोरंजनासोबत नॉलेज वाढवण्याची उत्तम संधी मिळणार


स्मार्ट सिटी प्रमाणे परळी तालुक्यातील सर्वांनाच पाहता यावा म्हणून यासाठी सोलर सिस्टम इमर्सिव्ह 3D 360 डिग्री 02 प्लॅनेटेरियम स्पेस सायन्स शोचे राजस्थानी पोदार लर्न स्कूल तर्फे आयोजन करण्यात आले आहे.

परळी परिसरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना तसेच कुटुंबातील सर्वांनाच या आकाशातील तारामंडळ यांचा प्रत्यक्ष धरतीवरच आनंद घेता येणार. 

या प्लॅनेटरियासाठी आत्ताच प्री-बुक करा हा  लेजर शो 30 मिनिटे असून प्रत्येकी फक्त 150/- शुल्कमध्ये या तारा मंडळचा आनंद घेता येणार दि 6 मेआणि 7 मे 2023 औद्योगिक क्षेत्र सभागृह, परळी-वैजनाथ येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. संपर्क: 

9403876983 / 9890398771 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या