Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वे स्टेशन परिसरात अस्वच्छतेचा कळस अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...

गंगाखेड आपला ई पेपर

रेल्वे परिसरात असलेल्या अस्वच्छतेचा कळस आणि सोयी सुविधा बद्दल नागरिकांच्या आलेल्या अनेक तक्रारी याच्या अनुषंगाने आज आ. रत्नाकर गुट्टे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची एक बैठक बोलून सदरील मागणीचे निवेदन तथा स्वच्छतेबद्दल  अधिकाऱ्यांना फैलावर घेत मागणीचे निवेदन देऊन तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

गंगाखेड रेल्वे स्टेशन परिसरातील  सोयीसुविधा, भोवतालच्या अस्वच्छता तसेच गंगाखेड शहरासह आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी रेल्वे गेट नंबर 17 आणि पडेगांव रोडवरील भुयारी  मार्ग संदर्भात आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज बैठक घेतली. त्यामध्ये सर्व विषया संदर्भात सकारात्मक चर्चा झाली..

यास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले..

यावेळी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

.*परळीत पंकजाताई मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने हृदय सत्कार*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/04/blog-post_11.html*

*आपली दुचाकी,चारचाकी चालू मध्ये बंद पडते,व्हायब्रेशन करते*

*कॉम्प्रेसर सोडते इंजेक्टर चा सेन्सर काम करत नाही*

*मग एकदा हे वापराच....सोबत  10 टक्के आवरेज मिळणारच..*

https://aplaepaper.blogspot.com/2023/03/blog-post_4.html#.ZB6rL96GXsI.whatsapp*

*संतोष बारटक्के*
*9423472426

*परळीत पंकजाताई मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने हृदय सत्कार*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/04/blog-post_11.html*

*आपली दुचाकी,चारचाकी चालू मध्ये बंद पडते,व्हायब्रेशन करते*

*कॉम्प्रेसर सोडते इंजेक्टर चा सेन्सर काम करत नाही*

*मग एकदा हे वापराच....सोबत  10 टक्के आवरेज मिळणारच..*

https://aplaepaper.blogspot.com/2023/03/blog-post_4.html#.ZB6rL96GXsI.whatsapp*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या