Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुःखद बातमी लक्ष्मण रुपनर (तात्या)यांचे निधन नायब तहसिलदार बाबूराव रुपनर यांना पितृशोक


 

परळी/ प्रतिनिधी-

परळी तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार बाबूराव रुपनर यांचे वडिल लक्ष्मण रुपनर (तात्या) यांचे शनिवार दि.22 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते.

परचुंडी ता. परळी येथील लक्ष्मण रुपनर यांचे आज शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नायब तहसिलदार बाबूराव रुपनर यांचे ते वडिल होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना-नातवडे असा मोठा परिवार आहे. स्व. लक्ष्मण रुपनर यांच्या पार्थिवावर आज रविवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. परचुंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या