Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षणासोबतच आरोग्याची काळजी घेत लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

 



आपला ई पेपर

परळी येथील लावण्याई पब्लिक स्कुलमध्ये आज मुलांची आरोग्य  तपासणी करण्यात आली. या वेळी दंतरोगतज्ञ डाॅ.अशोक लोढा, बालरोगतज्ञ  डाॅ.अंकुश जब्दे, बाल मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. अतूल नरवाडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दंतरोग तज्ञ डॉ.अशोक लोढा यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जास्त गोड पदार्थ खाऊ नयेत. दात किडू नयेत म्हणून रात्री झोपताना तोंडाची स्वच्छता करून झोपले पाहिजे असे सांगितले. 

यावेळी समतोल व सकस आहार कसा असावा याविषयी डॉक्टर अंकुश जब्दे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी यांनी उपस्थित डॉक्टरांचे स्वागत केले.शाळेच्या प्राचार्या अस्मिता गोरे, पुजा बिडवे, हर्षदा  परदेशी, संघमिञा  पोटभरे,  कविता विर्धे,  नितिन  देशपांडे शेख सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


*ब्रेकिंग न्यूज_माझा*
*ई पेपर_Online*
*थेट शेगांव रेल्वे प्रवाशी भक्त भविकांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाचे ग्रीन सिग्नल https://aplaepaper.blogspot.com/2023/03/blog-post_25.html#.ZB5iEOkx3xA.whatsapp*

*हेडलाईन्स न्यूज*
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*
*https://aplaepaper.blogspot.com*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या