Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

उद्या काही रेल्वे गाड्या उद्या उशिराने धावणार...

 


आपला ई पेपर

परळी दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय नांदेड यांनी दिलेल्या माहिती नुसार काही रेल्वे गाड्या उद्या उशिराने धावणार आहेत. औरंगाबाद हैदराबाद तसेच  काचीगुडा रोटेगाव या गाड्या उशिराने धावणार आहेत अशी माहिती दिली आहे                               


करमाड जवळ लाईन ब्लॉक मुळे 11 मार्च ला औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस उशिरा सुटणार 


करमाड-बदनापूर दरम्यान रेल्वे पटरी चे कार्य करण्याकरिता दिनांक 11 मार्च रोजी 03 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत त्या पुढील प्रमाणे –

दिनांक 11 मार्च ला उशिरा धावणाऱ्या गाड्या -


1. गाडी क्रमांक 17661  काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस 70 मिनिटे उशिरा धावेल


उशिरा सुटणारी गाडी : 

01.   दिनांक 11 मार्च ला औरंगाबाद येथून दुपारी 16.15 वाजता सुटणारी 17650 औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस 125 मिनिटे उशिरा सुटेल , म्हणजेच औरंगाबाद येथून सायंकाळी 18.20 वाजता सुटेल. 

*परळीत रेल्वेने अंथरलेत सोन्याचे रूळ......?*

*काय टायटल वाचून दचकलात का? तर मग वाचा ही बातमी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/02/blog-post_28.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या