आपला ई पेपर / परळी
परळीचे रेल्वे स्टेशन सध्या विद्युतकरणाकडे वाटचाल सुरू असून काही महिन्यातच येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची प्रतिक्षा रेल्वे प्रवाशांना असून अशात अशा काही घटनांनी अनेकांच्या मन आकर्षित होते पैकीच एका कॅमेरात टिपलेले हे छायाचित्र म्हणजे जगाच्या पलीकडील कल्पना म्हणावे लागेल....काय आहे हे गुपीत...
परळीत रेल्वेने अंथरलेत सोन्याचे रूळ......?
काय टायटल वाचून दचकलात का? फोटो पहा म्हणजे लक्षात येईल अहो खरोखरच सोन्याची रूळ अंथरलेत पण ते रेल्वे विभागाने नसून प्रत्यक्ष सूर्यनारायणाने. असा आभास निश्चितच निर्माण झाला आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ फोटोग्राफर सुनील फुलारी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या फोटोची
संकल्पना निश्चितच वाखाणण्याजोगे आहे परळीकरांची रेल्वे स्थानकावर काही ना काही चर्चा सतत होतच असते असा हा विषय...
Social Plugin